काँग्रेस कार्यकर्त्याकडून तहसीलदार यांना शिवीगाळ

jalgaon-digital
1 Min Read

यावल – Yawal

यावल काँग्रेस कार्यकर्त्याकडून तहसीलदार यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या मीटिंगमध्ये शिवीगाळ यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू प्रत्यक्ष प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

यावल तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून लेखणीबंद कामकाज सुरू केलेले आहे आज दुपारी प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार असून जो वेळ पर्यंत आरोपीला अटक होत नाही तोवर पर्यंत कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल असे कर्मचार्‍यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *