Wednesday, April 24, 2024
Homeनगरनगरमध्ये पावसाच्या जोरदार सरी

नगरमध्ये पावसाच्या जोरदार सरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अहमदनगर शहर परिसरातील एमआयडीसी भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या.

- Advertisement -

तसेच पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे आंबा, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या