Saturday, April 27, 2024
Homeजळगावचोपडा तालुक्यात आढळला दुर्मिळ फोस्टर्न मांजर्‍या साप

चोपडा तालुक्यात आढळला दुर्मिळ फोस्टर्न मांजर्‍या साप

जळगाव – Jalgaon

जिल्हयात वनसंपदेसह जैवविविधता विपूल प्रमाणात असून खान्देशात प्रथमच चोपडा शहरात दुर्मिळ प्रजातीचा फोस्टर्न मांजर्‍या साप शुक्रवार सकाळी आढळून आला आहे.

- Advertisement -

विशेषतः फुत्कार टाकून कोणत्याही प्राण्यावर हल्ला करण्याचे विशेष असे वैशिट्य असून चपळतेने झाडावर चढू शकतो. शिवाय निशाचर असून पश्‍चिम घाट प्रदेशात मोठया प्रमाणावर आढळून येतो. त्यास वन्यजीव अभ्यासक आणि वनविभागाच्या अधिकार्‍यांनी त्यास पकडून सुरक्षित वनअधिवासात मुक्त केले असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या