Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशChina Plane Crash : मोठा अपघात! १३३ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

China Plane Crash : मोठा अपघात! १३३ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

दिल्ली | Delhi

चीनमध्ये (China) एक मोठा विमान अपघात झाला आहे. १३३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला अपघात (China Plane Crash) झाला आहे. (plane crash in china)

- Advertisement -

मात्र, आतापर्यंत अपघाताचे कारण आणि एकूण किती लोकांचा मृत्यू झाला आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये. (plane crash today)

मिळालेल्या माहितीनुसार, हे अपघातग्रस्त विमान (boing 737) चायना इस्टर्न एअरलाइन्सचे (hina Eastern Airlines aircraft) असून १३३ प्रवाशांना घेऊन कुनमिंग (Kunming) येथून ग्वांझाऊ (Guangzhou) येथे जात होते. (Boeing 737 aircraft)

गुआंग्शी (Guangxi) येथे हा अपघात झाला आणि त्यामुळे डोंगरावर ज्वाला दिसत आहेत. सध्या बचावकार्य जोरात सुरू असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितलं. (chinese plane crash)

हे अपघातग्रस्त विमान साडेसहा वर्षांपूर्वीच सेवेत दाखल झालेलं होतं. जून २०१५ मध्ये चायना ईस्टर्न एअरलाईन्सने हे विमान खरेदी केलं होतं. MU5735 विमानात १६२ आसन असून, यात १२ बिझनेस क्लास आणि १५० इकोनॉमी क्लासमधील होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या