Saturday, April 27, 2024
Homeजळगावचाळीसगाव येथे गांजा पकडला

चाळीसगाव येथे गांजा पकडला

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon

- Advertisement -

चाळीसगाव येथे कोळीवाडा परिसरात एकाच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून गांजा पकडला आहे.

चाळीसगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जवळपास १० ते १२ किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. चाळीसगाव पोलिसांची कारवाई सुरु असून नेमका किती गांजा व आरोपी आहेत, याबाबत तपासाची प्रक्रिया सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या