Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रओशो आश्रम राडा प्रकरणी १२० अनुयायांविरोधात गुन्हा दाखल

ओशो आश्रम राडा प्रकरणी १२० अनुयायांविरोधात गुन्हा दाखल

पुणे | Pune

पुण्यातील कोरेगाव पार्क स्थित ओशो (Osho Ashram) आश्रमात काल मोठा राडा झाला होता. या प्रकरणी आता प्रशासनाने कठोर पाऊले उचलली असून १०० ते १२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, काल ओशो आश्रमाच्या बाहेर जोरदार आंदोलन करत आश्रमात शिरण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी भक्तांकडून सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्कीही झाली होती.

मोठी बातमी! राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

आश्रमाच्या प्रवेशद्वारावर बेकायदा जमाव करुन आश्रमाच्या व्यवस्थापनाच्या विरुद्ध घोषणाबाजी तसेच आश्रमात प्रवेश करण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी १०० ते १२० अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधानभवनात एकत्र

ओशो आश्रमाचे व्यवस्थापन आणि अनुयायांच्या गटात वाद सुरू आहेत. याच वादातून ओशो आश्रमाच्या परिसरात बुधवारी अनुयायी जमले होते. त्या वेळी ओशो आश्रमाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करण्यात आली. बेकायदा प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या