Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedVisual Story ये चांद सा रोशन चेहरा...

Visual Story ये चांद सा रोशन चेहरा…

मनोरंजन – Entertainment

अभिनेत्री अमृता खानविलकर (actress amruta khanwilkar) तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते.

- Advertisement -

अमृतानं आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

सोशल मीडियावर (Social media) असते कायमच सक्रिय

अमृता खानविलकर तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

अशातच अमृतानं नवं फोटोशूट केलं असून त्याचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.

अमृता लेटेस्ट फोटोमध्ये लाल रंगाचा आऊटफिटमध्ये दिसत आहे.

ये चांद सा रोशन चेहरा, लव्ह, फायर, मस्त, अशा अनेक कमेंट अमृताच्या फोटोंवर येत आहेत.

(सर्व फोटो साभार-सोशल मिडीया)

- Advertisment -

ताज्या बातम्या