Thursday, April 25, 2024
Homeनगरभंडारदरा पुन्हा १०० टक्के भरले

भंडारदरा पुन्हा १०० टक्के भरले

भंडारदरा (वार्ताहर)

भंडारदरा धरण परिसर तसेच पाणलोटात विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात गुरूवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने…

- Advertisement -

धरणात नव्याने पाणी दाखल झाल्याने ११०३९ दलघफू क्षमतेचे हे धरण तिसऱ्यांदा १०० टक्के भरले आहे.

गुरूवारी रात्री घाटघर ७६, भंडारदरा २१, पांजरे २५, रतनवाडी २९ मिमी पाऊस झाला. त्यामुळे १३ दलघफू पाणी नव्याने आले.

त्यामुळे या धरणातील पाणीसाठा पुन्हा ११०३९ दलघफू झाला आहे. दरम्यान, या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या