Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का

नॉटिंगहॅम (Nottingham) : भारत विरुद्ध इंग्लंड कासोटा मालिका (India vs England Test Match)अगदी तोंडावर येऊन ठेपलेली असताना, इंग्लंड क्रिकेट संघाला फार मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अनुभवी अष्टपैलू क्रिकेटर बेन स्ट्रोक्सने (Ben Stokes) आपण क्रिकेटपासून काही काळ दूर राहणार असलायचंस्पष्ट केलं आहे….

भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England)५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला (Test Match) सुरुवात होण्यापूर्वी स्पस्ट केलं होतं. याचं खरं कारण आता समोर आलं आहे.

- Advertisement -

कोरोना महामारीदरम्यान सर्व क्रिकेट बोर्ड आपल्या संघातील सर्व खेळाडूंना बायो -बबलमध्ये ठेवत आहेत.

याचा सर्वात मोठा परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर होताना दिसून येत आहे. म्हणूनच स्ट्रोक्सने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून ब्रेक घेतला असल्याचं बोललं जात आहे.

स्वतः आयसीसीने (ICC) बेन स्ट्रोक्सच्या या निर्णयाचा खुलासा केला आहे. ईसीबीनं स्ट्रोक्सचा हा निर्णय अतिशय धाडसी असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,शुक्रवारी इंग्लंड क्रिकेट बोर्डाला याची संपूर्ण माहिती मिळाली आहे. स्टोक्सने आपल्या वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. सध्या आपण कोणत्याही सामन्यात सहभागी होणार नसल्याचं त्यानं ईसीबीला कळवलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या