Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedजानेवारी महिन्यात तब्बल इतके दिवस बँका राहतील बंद

जानेवारी महिन्यात तब्बल इतके दिवस बँका राहतील बंद

मुंबई – Mumbai

भारतीय रिझर्व बँक ने जानेवारी 2021 मध्ये सुट्टयांची घोषणा केली. केंद्रीय बँकेनुसार यावेळी 8 दिवस बँका बंद राहणार आहे. यामुळे बँकांशी निगडीत जी कामे आहेत ती लवकरात लवकर उरकून घ्या.

- Advertisement -

यासोबतच बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारचा देखील समावेश आहे. आरबीआयद्वारे जाहिर केलेल्या सुट्ट्या सगळ्या सरकारी, खासगी, विदेशी आणि को-ऑॅपरेटिव्ह बँकांना देखील लागू आहेत.

एवढ्या दिवस बँका राहणार बंद

जानेवारीत एकूण 14 दिवस बँकांच कामकाज बंद राहणार आहे. या 14 दिवसांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांकरता जाहिर केलेल्या सुट्ट्या आणि महिन्याच्या दुसरा, चौथा शनिवार आणि रविवारचा देखील समावेश आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक ऑॅफ इंडिया ने 2020 वर्षाचे सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर केले आहे. यावर RBI चे म्हणणे आहे की, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यामुळे ग्राहकांना अपील केलं आहे की, बँकेशी संबंधित सगळी काम लवकरात लवकर उरकून घ्या. 2021 या वर्षांचं बोलायचं झालं तर बँका 40 दिवस बंद राहणार आहे.

नॅशनल हॉलिडे

01 जानेवारी 2021- नवीन वर्ष

03 जानेवारी 2021- Weekly off (रविवार)

09 जानेवारी 2021- दूसरा शनिवार

10 जानेवारी 2021- Weekly off (रविवार)

17 जानेवारी 2021- Weekly off (रविवार)

23 जानेवारी 2021- चौथा शनिवार

24 जानेवारी 2021- Weekly off (रविवार)

26 जनवरी 2021- स्वातंत्र्य दिवस

31 जनवरी 2021- Weekly off (रविवार)

- Advertisment -

ताज्या बातम्या