Saturday, May 11, 2024
Homeनाशिक'ऑनलाईन बुक टॉक' कार्यक्रम संपन्न

‘ऑनलाईन बुक टॉक’ कार्यक्रम संपन्न

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वाचन दिन’ साजरा करण्यात आला…

- Advertisement -

यात मॅगडिलीन पारके या सेकंड इयर बीएडच्या विद्यार्थिनीने द सिक्रेट या पुस्तकाचे ऑनलाईन वाचन केले. झूम मीटिंगद्वारे विद्यार्थी व शिक्षक यात सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके यांनी ‘राष्ट्रीय वाचन दिनाचे’ महत्व सांगितले.

सूत्रसंचालन वैष्णवी कुमरे या विद्यार्थीनीने केले. आभार आयेशा शेखने मानले. ग्रंथपाल संदीप बस्ते यांनी आयोजन केले. संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, श्रीकांत शुक्ल व उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. डी. एम. गुजराथी, डॉ. नरेंद्र तेलरांधे यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या