Thursday, April 25, 2024
Homeनाशिककालिका माता मंदिरात १०१ किलो द्राक्ष घडांची आरास

कालिका माता मंदिरात १०१ किलो द्राक्ष घडांची आरास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चैत्र नवरात्रि सप्तमी (Chaitra Navratri Saptami) निमित्त (दि. २८) द्राक्ष बागायतदार संदीप निमसे (नांदूर मानूर) यांनी येथील कालिका माता मंदिरातील मूर्तीला आगळे वेगळे वंदन केले आहे.

- Advertisement -

यांच्यामार्फत नाशिकची ग्रामदेवी श्री कालिका माता (Shri Kalika Mata) मंदिर येथिल मूर्तीस १०१ किलो द्राक्ष घडांची आरास करण्यात आली. त्यामुळे देवीचे रूप सुंदर व मोहक दिसत होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान, दि. ३० मार्च रोजी चैत्र नवरात्री नवमी निमित्त द्राक्षांचा (grapes) प्रसाद वाटप करण्यात येणार आहे; तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवराव पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या