Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशलष्कराच्या ट्रकचा भीषण अपघात, १६ जवानांचा मृत्यू

लष्कराच्या ट्रकचा भीषण अपघात, १६ जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

झेमा, उत्तर सिक्कीम येथे लष्कराच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भारतीय लष्कराच्या 16 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे….

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी लष्कराची तीन वाहने जवानांना घेऊन जात होती. हा ताफा चाटणहून थांगूच्या दिशेने निघाला होता.

IPL 2023 Auction : आयपीएलचा लिलाव सुरु, कॅमेरून ग्रीन मुंबईच्या ताफ्यात

झेमा येथे जात असताना वळणावर तीव्र उतार असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन खाली दरीत कोसळले. यात १६ जवानांचा मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या