जिल्ह्यात नवीन 15 पॉझिटिव्ह

jalgaon-digital
1 Min Read

धुळे । प्रतिनिधी Dhule

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात केवळ 15 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. एकुण रूग्ण संख्या 13 हजार 881 इतकी झाली आहे.

महापालिकेच्या रॅपीड अँटीजन टेस्टमधील 275 अहवालांपैकी केवळ 1 अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. तर खाजगी लॅबमधील 57 अहवालापैकी 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व 117 अहवाल, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 72 अहवाल, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 5 अहवाल, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 316 अहवाल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 8 अहवाल निगेटिव्ह आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *