70 KM किलोमीटरपर्यंत उडाल्यानंतर वैमानिकाला कळाले विमानाला आहे मोठे भगदाड!

0

चीनच्या ईस्टर्न एअरलाईन्सच्या विमानासोबत होणारा एक मोठा अपघात टाळण्यात रविवारी यश आले.

सिडनीहून शंघाईला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाला असल्याची शंका वैमानिकाला आली.

त्यानंतर विमानाच्या इंजिनाला मोठे भगदाड असल्याचे त्याच्या लक्षात आले.

तो पर्यंत हे विमान 70 KM किलोमीटर उडाले होते.

ही बाब लक्षात आली तेव्हा हे विमान 5000 फूट उंचीवर होते.

त्यानंतर विमानाने सिडनीत इमरजन्सी लॅन्डिंग केले. यावेळी विमानात 279 प्रवासी होते.

LEAVE A REPLY

*