बॉक्स ऑफिसवर आज 7 मराठी चित्रपट आमने-सामने!

0

आज 7 मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

कासव : सुनिल सुकथनकर आणि सुमित्रा भावे दिग्दर्शित कासव ह्या चित्रपटाने 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळवला होता.

 

द सायलेन्स : गजेंद्र अहिरे दिग्दर्शित  ‘द साय़लेंन्स’ चित्रपटात नागराज मुख्य भूमिकेत दिसणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या 2 राज्य पुरस्कारांसोबतच एकूण 15 पुरस्कारांवर सायलेंन्सने आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे.

हलाल : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला  ‘हलाल’ हा चित्रपटदेखील आज प्रदर्शित होत आहे.

शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित हा सिनेमा मुस्लीम धर्मातील विवाह संस्थेवर भाष्य करतो.

आज प्रदर्शित होणारे मराठी सिनेमे

  • आदेश: पॉवर अॉफ लॉ
  • निर्भया
  • भविष्याची एेशी तैशी
  • लादेन आला रे !
  • द सायलेन्स
  • हलाल
  • कासव

LEAVE A REPLY

*