Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राज्यात ६०.४६ टक्के मतदान; नाशिक शहरात निरुत्साह, ग्रामीणला चांगला प्रतिसाद

Share

मुंबई | प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीचा टक्का चांगलाच घसरला. सकाळपासून मतदाना संथ गतीने सुरु होते. राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ६०.४६ टक्के मतदान झाले आहे.

कोल्हापुरात ७४ टक्के सर्वाधिक तर त्याखालोखाल सिंधुदुर्गमध्ये ६०.८३ टक्के मतदान झाले आहे. नाशिकमध्ये ६०.१३ टक्के मतदान झाले. तर मुंबईत केवळ ५० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक कमी मतदान कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, वर्सोवा, कुलाबा आणि पुणे कॅन्टोंमेंट आदी ठिकाणी ४० ते ४२ टक्क्यांपर्यंत मतदानाची नोंद झाली आहे.

नाशिक शहर भागात असलेल्या चार मतदार संघातील आकडेवारी पन्नास टक्क्याच्या आत राहिली. तर ग्रामीण भागात सरासरी ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले.

मुंबई, ठाण्यात निरुत्साह दिसून आला. पुणे जिल्ह्यात शहरी भागात कमी टक्के मतदान झाल्याचे दिसून येत आहे. तर ग्रामीण भागाच चांगले मतदान झाले आहे. काही ठिकाणी झालेली हाणामारी आणि अमरावतीमधील हल्ला या घटना वगळता मतदान शांततेत झाले.

राज्यातील विविध जिल्ह्यांचे मतदान 

सिंधुदुर्गमध्ये अंदाजे सरासरी 60.83℅

कणकवली – 62.59%
कुडाळ – 60.21%
सावंतवाडी – 59.63%
रायगड – 5 वाजेपर्यंत 58.98 टक्के


लातूर जिल्ह्यातील ०६ विधानसभा मतदारसंघाची सायं.०५ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी – ५७.१५%
लातूर ग्रामीण -५९.१३ %
लातूर शहर – ५१.८५ %
अहमदपूर – ५७.११ %
उदगीर – ५६.७४ %
निलंगा – ५८.७० %
औसा – ६०.६१%


जालना जिल्हा सायं. 5-00 पर्यंत सरासरी : 62.66 टक्के
परतुर – 63.11
घनसावंगी – 67.69
जालना- 51.81
बदनापुर – 64.78
भोकरदन- 65.91
(जिल्हा )


बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात सरासरी मतदान
228- गेवराई – 70%
229- माजलगाव- 60%
230- बीड – 65%
231- आष्टी- 58%
232- केज – 61%
233- परळी- 67%


महाराष्ट्रविधानसभानिवडणूक
सर्वाधिक मतदान झालेले मतदारसंघ
करवीर – 83.20 टक्के
शाहू वाडी 80.19
कागल- 80.13 टक्के,
शिराळा – 76.78 टक्के
रत्नागिरी- 75.59 टक्के


महाराष्ट्रविधानसभानिवडणूक
सर्वात कमी मतदान झालेले मतदारसंघ
कुलाबा – 40.20 टक्के
उल्हासनगर-41.20 टक्के
कल्याण पश्चिम- 41.93 टक्के
अंबरनाथ – 42.43 टक्के
वर्सोवा -42.66 टक्के
पुणे कँटोन्मेंट- 42.68 टक्के


महाराष्ट्रविधानसभानिवडणूक
रायगड 65.90%
रत्नागिरी 58.59%
सांगली 66.63%
सातारा 66.60%
सिंधुदुर्ग 64.57%
सोलापूर 64.23%
ठाणे 47.91%
उस्मानाबाद 62.21%
वर्धा 62.17%
वाशिम 61.33%
यवतमाळ 63.09 %


महाराष्ट्रविधानसभानिवडणूक
जिल्हानिहाय टक्केवारी –
अहमदनगर 64.93%
अकोला 56.88%
अमरावती 59.33%
औरंगाबाद 65.06%
बीड 68.03%
भंडारा 66.35%
बुलढाणा 64.41%
चंद्रपूर 63.42%
धुळे 61.90%
गडचिरोली 68.59%
गोंदिया 64.06%
हिंगोली 68.67%


#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक
जळगाव 58.60%
जालना 67.09%
कोल्हापूर 73.62%
लातूर 61.77%
मुंबई शहर 48.63%
मुंबई उपनगर 51.17%
नागपूर 57.44%
नांदेड 65.40%
नंदुरबार 65.50%
नाशिक 59.44%
पालघर 59.32%
परभणी 67.41%
पुणे 57.74%

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!