Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

गिरीश महाजन, रोहिणी खडसे आघाडीवर

Share

जामनेर

सहवी फेरी
जामनेर विधानसभा मतदारसंघ ना.गिरीश महाजन 51 48

गरुड-3586
सहाव्या फेऱ्या अखेर लीड-13366

……………

मुक्ताईनगर

रोहिणी खडसे २११०मतानी सातव्या फेरीत फुढे

मुक्ताईनगर सातव्या फेरीत रोहिणी खडसे यांचे मताधिक्य घटले 2090 मतांनी पुढे

…………..

भुसावळ

भुसावळ : भाजपा उमेदवार आमदार संजय सावकारे हे सातव्या फेरीअखेर 13615 मतनी आघाडीवर आहे.

भाजपाचे संजय सावकारे व राष्ट्रवादीचे जगन सोनवणे यांनी सोबत केले भोजन. सकाळी १०.१५ वा
मतमोजणी केंद्रावरच केले भोजन. पुरी बटाटे भाजीचा घेतला आस्वाद
……….

पाचोरा

पाचोरा भडगावं मतदारसंघात १ ते ८ फेरीत मिळालेले मते
आ किशोर पाटील २३०००
दिलीप वाघ १२०००
अमोल शिंदे २६६३६
.
……….
पाचोरा – भडगाव मतदार संघात शिवसेना-अपक्षात चुरस

पाचोरा ( प्रतिनिधी)- पाचोरा -भडगाव विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाला अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांनी जोरदार लढत देऊन भडगाव शहरव ग्रामीण मधून २८७६ मताधिकक्कय घेतले. तर सुरू असलेल्या १ ते ६ व्या फेरी अखेर शिवसेना-१८३६६, राष्ट्रवादी-८७१६ ,अपक्ष ३०६४६ ,अन्य मिळून एकूण मते-४९९१९ मतमोजणी झाली आहे.
१० व्या फेरीत -शिवसेना व अपक्षात चुरस सुरू असून सुमारे हजर बाराशे मतांचा फरक दाखविण्यात येत आहे. सद्यस्थितीला पाचोरा तालुक्याची मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
……….

चोपडा

9 री फेरी
जगदीश वळवी 25298

लता सोनवणे 28184

चंद्रकांत बारेला 8222

प्रभाकर सोनवणे 13020

…………………..

चाळीसगाव
मंगेश चव्हाण – ५५०० मतांनी पुढे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!