30 जूनच्या मध्यारात्री लागू होणार जीएसटी, खास कार्यक्रमाचं आयोजन

0

30 जूनच्या मध्यारात्री लागू जीएसटी होणार आहे.

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अरूण जेटलींनी दिली आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी सर्वाना संभोदित करतील.

या कार्यक्रमाला सर्व राज्यांचे मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले आहे .

LEAVE A REPLY

*