Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह

नंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह

नंदुरबार  –

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा रुग्णालयातील एकूण 34 पैकी 26 नमुन्याचा अहवाल निगेटिव आला असून आठ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.

- Advertisement -

येथील जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये 22, जनरल क्वारंटाइनमध्ये 5 तर होम क्वारंटाइनमध्ये सात असे एकूण 34 रुग्ण दाखल आहेत. या 34 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून यातील 26 नमुने निगेटिव आले आहेत. आठ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या