Type to search

आवर्जून वाचाच टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

2020 मध्ये येणार 5G iPhone, अॅपलचे नसणार मॉडेम

Share

मुंबई : स्मार्टफोन कंपन्या आता 5 जी स्मार्टफोन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहेत. काही कंपन्या 5 जी स्मार्टफोन्सचे टेस्टिंग सुद्धा करत आहेत. आगामी वर्षात मार्केटमध्ये 5 जी स्मार्टफोन्स पाहायला मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, अॅपल कंपनी सध्या 5 जी स्मार्टफोन्सचा विचार करत नाही आहे. एका रिपोर्टनुसार, अॅपल कंपनी 2020 मध्ये 5 जी सपोर्ट असलेले आयफोन लाँच करणार असल्याचे समजते.

अॅपल कंपनी 2020 मध्ये 5 जी आयफोनसाठी इंटेल 8161 चिपसेटचा वापर करणार आहे. याचे काम सुरु आहे. सर्वकाही व्यवस्थित सुरु राहिल्यास आयफोन मॉडेमसाठी इंटेल निवडले जाणार आहे. दरम्यान अॅपलने 5 जी मॉडेमसाठी मीडियाटेकसोबत चर्चा केली आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!