171 पोलीस कर्मचार्‍यांच्या पारदर्शक बदल्या

0

रंजनकुमार शर्मा यांच्या नावाने कर्मचार्‍यांनी वाटले पेढे

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस दलातील 171 पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केल्या आहेत. यात शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांचा सामावेश आहे. या बदल्या पारदर्शकतेने करण्यात आल्यामुळे पोलीस दलात मोठे आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचार्‍यांनी रंजनकुमार शर्मा यांच्या नावाने पेढे वाटून या बदल्यांचे स्वागत केले आहे. येत्या आठवडाभरात विनंती बदल्या होण्याची शक्यता आहे.
संजय दळवी मुख्यालय ते एमआयडीसी, गीता कळमकर मुख्यालय ते एटीएस, बबन कोळेकर बेलवंडी ते नियंत्रण कक्ष, बाळू घोडे राहुरी ते संगमनेर तालुका, श्रीधर पालवे राहुरी ते एमआयडीसी, गणपत सोबले तोफखाना ते पारनेर, जगन्नाथ बटुळे तोफखाना ते नियंत्रण कक्ष, इकबाल शेख, संगमनेर तालुका ते आश्‍वी, कैलास परांडे घरगाव ते पारनेर, संजय पडवळ संगमनेर ते शिर्डी, विशाल माने लोणी ते एमआयडीसी, राजाराम कराळे शिर्डी ते जिल्हा वाहतूक शाखा, जॉन्सन शिंदे शवाशा शिर्डी ते नियंत्रण कक्ष,

कौलास वाघाडे श्रीरामपूर ते जिवाशा, अब्दुल इब्राहीम राजे तोफखाना ते शनिशिंगणापूर, साहेबराव वाळके मुख्यालय, अशोक भोसले मुख्यालय ते नियंत्रण कक्ष, वसंत चौरे मुख्यालय, भाऊसाहेब निमसे मुख्यालय ते नियंत्रण कक्ष, व्ही.जी आठरे नियंत्रण कक्ष ते मुख्यालय, ए. डी. सय्यद नियंत्रण कक्ष ते जिवीशा, एस. के. शेख नियंत्रण कक्ष ते जिवाशा, दादासाहेब गरड नेवासा ते जिवाशा, रवींद्र पवार नेवासा ते श्रीरामपूर तालुका, जब्बर पठाण सोनई ते नगर तालुका, आर. व्ही. दरंदले लोणी ते शवाशा शिर्डी,

भगवान गांगुर्डे एमआयडीसी ते तोफखाना, सुनिल गिरी अकोले ते संगमनेर शहर, कैलास देशमुख बेलवंडी ते घारगाव, अशोक बेंद्रे बेलवंडी ते सुपा, आर. जे. साबळे बेलवंडी ते सुपा, रिजवान शेख श्रीगोंदा ते जिवाशा, अण्णासाहेब जाधव कर्जत ते एमआयडीसी, दादा भापकर कर्जत ते बेलवंडी, सुखदेव दुर्गे, अजय नगरे सुपा ते एमआयडीसी, बादशाह शेख सुपा ते पारनेर, एस. बी. कांबळे सुपा ते स्थागुशा, सलीम शेख पारनेर ते कर्जत, अशोक नन्नवरे पारनेर ते नियंत्रण कक्ष, संजय कानगुडे पारनेर ते नगर तालुका, आबासाहेब ढोले पारनेरला कायम, आसाराम क्षीरसागर पारनेर ते नियंत्रण कक्ष, आयुब शेख नगर तालुका ते एमआयडीसी, सतीश गोरे व

अशोक सातपुते श्रीरामपूर शहर ते तालुका, मारुती कोळपे श्रीरामपूर शहर ते बेलवंडी, दशरथ आढाव श्रीरामपूर ते जिवाशा, हबिबअली अब्दुल्ला श्रीरामपूर ते श्रीरामपूर तालुका, विलास घाणे श्रीरामपूर तालुका ते शवाशा शिर्डी, बाळकृष्ण ठोंबरे श्रीरामपूर तालुका ते नेवासा, नामदेव पेटारे श्रीरामपूर तालुका ते शवाशा शिर्डी, नवनाथ बर्डे श्रीरामपूर तालुका कायम, अर्जुन कोरडेे राहुरी कायम, म्हतारदेव जाधव राहुरी ते संगनेर तालुका, राजेंद्र लवांडे राहुरी ते श्रीरामपूर तालुका, पांडूरंग घुमरे शिर्डी ते शवाशा शिर्डी,

सुनिल फुलारी शिर्डी ते लोणी, शिवाजी सोमासे शिर्डी ते लोणी, अशोक गांगड राहाता ते एमआयडीसी, महेश कुसारे कोपरगाव ते तालुका, रंगनाथ राठोड तोफखाना ते नगर तालुका, एस. एस. म्हळशीखरे तोफखाना ते कर्जत, जी. एस. लोखंडे कोतवाली ते भिंगार, नारायण ढाकणे नेवासा ते राहुरी, संपत साबळे कोतवाली ते एमआयडीसी, देवराम ढगे कोतवालीत कायम, भांगरे काभू अकोले ते घारगाव, अरुण सोनवणे राजूर ते शिर्डी सुरक्षा, ज्ञानेश्‍वर मरभळ राजूर ते लोणी, गोपीनाथ धनवडे राजूर ते आश्‍वी,

एकनाथ बच्छे संगमनेर तालुका ते कोपरगाव तालुका, राजू खेडकर संगमनेर तालुका ते शिर्डी सुरक्षा, चंद्रकांत तोवेकर घारगाव ते कोपरगाव तालुका, गोरख शिंदे घारगाव ते शवाशा शिर्डी, अब्दुल मुनीर संगमनेर शहर ते भिंगार कॅम्प, अशोक रोकडे संगमनेर शहर ते जिवाशा, ज्ञानदेव पवार संगमनेर ते शिर्डी, देविदास खैरे लोणी ते शनिशिंगणापूर, भाऊसाहेब आव्हाड लोणी ते राहुरी, प्रविण डावरे संगमनेर तालुका ते शहर, अर्जुन कासार पारनेर ते जिवाशा, शमुवेल गायकवाड बेलवंडी ते जिविशा, बाळासाहेब क्षीरसागर नगर शवाशा ते जिवाशा,

शकील इनामदार संगमनेर येथे कायम, एस. ए. ठोंबरे लोणी ते संगमनेर, शेख इरफान फजलहक मुख्यालय ते जिवाशा, सुभाष शेकडे मुख्यालय ते शवाशा, संजय वाघमारे मुख्यालय ते नियंत्रण कक्ष, अशोक रोडे मुख्यालय येथे कायम, ठका भारस्कार तोफखाना ते पाथर्डी, गीतांजली पाथरकर शेवगाव ते राहुरी, रेखा पुंड कोतवाली ते आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, शीतल लावरे नेवासा ते श्रीरामपूर तालुका, संजय कोरेगावकर नेवासा ते राहुरी, मच्छिंद्र घाणे सोनई ते नेवासा, दत्तात्रय कासार कर्जत ते जिवाशा,

विशाल गवांदे कर्जत ते स्थागुशा, शिवाजी कडूस सुपा ते एमआयडीसी, बबन मखरे सुपा ते एमआयडीसी, नलीनी घनवट सुपा ते जिवीशा, भगवान बडे पारनेर ते शवाशा शिर्डी, रियाज ईनामदार नगर तालुका ते नियंत्रण कक्ष, गोविंद गोल्हार नगर तालुका ते भिंगार कॅम्प, रवींद्र औटी नगर तालुका ते कोतवाली, दिनेश मोरे नगर तालुका ते स्थागुशा, अदिनाथ बडे नगर तालुका ते राहुरी, अप्पा तरटे एमआयडीसी ते तोफखाना,

विजय वेठेकर व विजय ठोेंबरे श्रीरामपूर ते स्थागुशा, अशोक अंधळे शिर्डी ते कोपरगाव तालुका, मोहन पवार श्रीरामपूर शहर ते शवाशा शिर्डी, आलम पटेल श्रीरामपूर तालुका ते शवाशा शिर्डी, सुनील जरे राहुरी ते नेवासा, कविता पैठणकर राहुरी ते शनिशिंगणापूर, रावसाहेब खेडकर राहुरी ते तोफखाना, अलताब शेख शिर्डी ते कोपरगाव तालुका, रावसाहेब शिरसाठ शवाशा शिर्डी ते शवाशा नगर, ज्ञानेश्‍वर मोरे

शवाशा शिर्डी ते तोफखाना, महेश विधाते कोतवाली ते तोफखाना, बाबासाहेब गुंजाळ कोतवाली ते सोनई, सुरेश जगताप कोतवाली ते तोफखाना, रवींद्र वाकचौरे राजुर ते आश्‍वी, आयुब गुलाब शेख व आनंद धनवट संगमनेर तालुका ते शहर, नाना गर्जे बेलवंडी ते शेवगाव, मधुकर नगरे बेलवंडी ते सुपा, किशोर पालवे संगमनेर तालुका ते अकोले, प्रकाश घोरपडे संगमनेर शहर ते शवाशा नगर, दत्तात्रय वाघ संगमनेर शहर ते तालुका,

संदीप केरुळकर संगमनेर शहर ते तोफखाना, बाळासाहेब आहीरे संगमनेर शहर ते तालुका, कैलास नेहे लोणी ते राजूर, नरेश चव्हाण भिंगार कॅम्प ते नगर तालुका, फकीर शेख भिंगार ते स्थागुशा, रोहीनी जाधव एमआयडीसी ते शिर्डी, किरण बारवकर मुख्यालय ते कोतवाली, बाळू पालवे जिवीशा ते मुख्यालय, धीरज अभंग नियंत्रण कक्ष ते तोफखाना, अमित राठोड शेवगाव ते राहुरी, संजय आव्हाड पाथर्डी ते राहुरी, संभाजी शेंडे पाथर्डी ते राहुरी, भरत खेडकर नेवासा ते नियंत्रण कक्ष, योगेश भिंगारदिवे नेवासा ते तोफखाना,

मीनाक्षी कांबळे श्रीगोंदा कर्जत, मच्छिंद्र पांढरकर कर्जत एमआडीसी, अर्चना शेंेडगे, कर्जत ते जिवीशा, शिवाजी खरात जामखेड ते राहुरी, राजाराम रोहकले पारनेर ते सुपा, पोर्णीमा कांबळे पारनेर ते सुपा, योगेश ठाणगे एमआयडीसी ते तोफखाना, विकास सातपुते श्रीरामपुर शहर ते तोफखाना, शंकर चौधरी श्रीरामपूर ते एलसीबी, दीपक जाधव श्रीरामपूर शहर ते तोफखाना, शहाजी आढाव शिर्डी ते साई सुरक्षा,

दत्तात्रय तेलोरे शिर्डी ते कोपरगाव तालुका, स्वाती कोळेकर शिर्डी ते राहाता, आशा घालमे तोफखाना ते एमआयडीसी, लुमा भांगरे शवानिशा ते संगमनेर तालुका, शरद पवार शवाशा नगर ते लोणी, अभयसिंग लबडे शवाशा ते शेवगाव, बाळासाहेब महांडुळे शवाशा नगर ते साई सुरक्षा,

सविता वायकर अकोले ते संगमनेर शहर, शांताराम मालुंजकर व अण्णासाहेब दातीर संगमनेर शहर ते तालुका, नारायण बडे संगमनेर शहर ते शेवगाव, प्रिया बनसोडे संगमनेर शहर ते उपविभागीय कार्यालय संगमनेर, समाधान पाटील घारगाव ते कोपरगाव तालुका, यमना जाधव घारगाव ते संगमनेर तालुका, निलेश कोळपकर अकोले ते उपविभागीय कार्यालय संगमनेर. अशा एकूण 171 पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

‘त्याला’ हुंदाका अनावर झाला
एका हवालदाराची शारीरिक समस्या होती. त्याने यापूर्वी अधिकार्‍यांकडे बदली मागितली होती. मात्र त्याला नकार देण्यात आला. वैद्यकीय समस्येमुळे जखडत नोकरी करणे त्यास भाग होते. 35 वर्षे सेवेत नोकरी केली. मात्र कोणी पोलिसांचा वाली वाटला नाही. मात्र कोणताही आर्थिक मोबदला न घेता. पारदर्शी बदल्या केल्यामुळे हा देवमाणूस खात्याला लाभला आहे असे म्हणत एका कर्मचार्‍याचा हुंदका अनावर झाला. माझ्या निवृत्तीच्या काळात वय सरलं म्हणून मी कामात हालगर्जी पणा करणार नाही. अधीक्षकांच्या विश्‍वासासाठी मी शेवटच्या दिवसापर्यंत प्रामाणिक काम करेन, अशी प्रतिक्रिया त्या कर्मचार्‍याने दिली.

सहायक फौजदार व हवालदार आनंदीत
पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पहिल्यांदाच पोलीस दलाच्या इतिहासात 100 टक्के हवी तेथे बदली दिली आहे. त्यामुळे पोलीस दलात त्यांच्या नावाचा मोठा उदोउदो सुरू आहे. काल अनेक ठिकाणी पेढे, गोड पदार्थ व आईस्क्रीम वाटप करून पोलिसांनी आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे सहायक फौजदार व हवालदार यांच्या निवृत्तीचा कालावधी आहे. त्यांची घराच्या जवळ नियुक्ती झाल्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक हाल होणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यात समाधानाचे वातावरण दिसत आहे.

 

LEAVE A REPLY

*