Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 158.50 मिमी; हातकणंगले सर्वात कमी 13 मिमी पाऊस

Share

मुंबई | वृत्तसंस्था

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 1967.64 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 81.70 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 158.50 मिमी तर हातकणंगले तालुक्यात सर्वात कमी 13 मिमी पावसाची नोंद झाली.

नोंद झालेली तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे

हातकणंगले- 13 मिमी एकूण 722.04 मिमी, शिरोळ- 13.86 मिमी एकूण 515.29  मिमी, पन्हाळा- 87.43 एकूण 1894.29,  शाहूवाडी- 68.17 मिमी एकूण 2205.67, राधानगरी- 95.67 मिमी एकूण 2355.50  मिमी, गगनबावडा- 158.50 मिमी एकूण 4738 मिमी, करवीर- 48.55 मिमी एकूण 1503.73 मिमी, कागल- 63.57  मिमी एकूण 1574.71 मिमी, गडहिंग्लज- 83.57 मिमी एकूण 1158.43 मिमी, भुदरगड- 113.40  मिमी एकूण 2068.80 मिमी, आजरा- 144.25मिमी एकूण 2465.75 मिमी, चंदगड- 90.50 मिमी एकूण 2409.50 मिमी.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!