Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अबब…१३ फुटी महाकाय तलवार वेधतेय नाशिककरांचे लक्ष

Share
अबब...१३ फुटी महाकाय तलवार वेधतेय नाशिककरांचे लक्ष, 13 feet Sword at nashik breaking news

नाशिक | प्रतिनिधी 

काहीतरी नवीन करून दाखवणे हा नाशिककरांचा गुणधर्मच आहे. आजवर नाशिककरांनी साकारलेल्या अनेक कलाकृती आजही लक्ष वेधून घेतात.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच नाशिकमधील छत्रपती सेनेच्या वतीने शहरात 13 फुटी भव्य तलवारीचे अनावरण करण्यात आले. सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोर 2 दिवस सर्वाना पाहण्यासाठी ही तलवार ठेवण्यात आली आहे.

आज सकाळपासून प्रचंड गर्दी तलवार बघण्यासाठी झालेली बघायला मिळाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!