Friday, May 3, 2024
HomeUncategorizedअर्धा एकरात साकारला १०० बाय २०० फूट आकाराचा गणपती

अर्धा एकरात साकारला १०० बाय २०० फूट आकाराचा गणपती

सोलापूर जिल्ह्यातील बाळेगाव येथील प्रतीक तांदळे या चित्रकलेच्या विद्यार्थ्याने अर्धा एकरात १०० बाय २०० फूट आकाराचा गणपती साकारला आहे. करोनामुळे आपण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करू शकत नाही त्यामुळे प्रतिकने ही प्रतिमा साकारल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या