हिमाचल प्रदेश : शिमलानजीक बस दरीत कोसळून 20 प्रवाशांचा मृत्यू

0
हिमाचल प्रदेशमध्ये शिमलापासून 120 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 5 वर रामपूर येथे बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 20 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी सकाळी 9.15 वाजता ही दुर्घटना घडली.
बसमधून जवळपास 40 प्रवासी प्रवास करत होते.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात केली आहे.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

*