‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा गोलकिपर

0

नवी दिल्ली : इंग्लिश प्रीमियर लीग मधील चेल्सी या क्लबने स्पेनचा गोलकिपर अरिझा बैलगा याला आपल्या संघात दाखल करून घेतले आहे. यासाठी २३ वर्षीय अरिझाला घेण्यासाठी चेल्सीने तब्ब्ल ८० कोटी युरो म्हणजेच ६,३६,५४,९५,४०८ इतके न मोजता येणारे भारतीय रुपये मोजले आहेत.

एटलेटिको माद्रिद कोळंबीचा हा खेळाडू जगातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याआधी ब्राझीलच्या एलिसन बेकरला लिव्हरपुलने ६५ कोटी युरोत खरेदी केले होते.

LEAVE A REPLY

*