हवामान खात्याचा अंदाज; येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होणार

0

हवामान खात्याकडून पुन्हा पावसाचा नवा अंदाज वर्तवला गेला आहे.

येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होईल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

राज्यात मान्सून सक्रीय होण्यास आणखी तीन दिवस लागणार असून तो आणखी लांबल्यास शेतीच्या दृष्टीनं ही परिस्थिती प्रतिकूल ठरणार आहे.

 

राज्यात सर्वाधिक पाऊस सोलापूर येथे सरासरीपेक्षा 74 टक्के अधिक झाला असून, यात अहमदनगर 30, पालघर 39, नाशिक 30, ठाणे 25, पुणे 26, उस्मानाबाद 46, विदर्भातील अमरावतीमध्ये 42 इतका जादा पाऊस झाला आहे.

LEAVE A REPLY

*