स्वच्छता सर्वेक्षण यादीत अहमदनगर 183 व्या स्थानी

0

केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षण अहवालात महाराष्ट्रातील एकाही शहराचा समावेश नसल्याचे समोर आले आहे.

नवी मुंबई शहराचा देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे.

स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई देशात आठव्या स्थानावर आहे. या यादीत पहिला क्रमांक मध्य प्रदेशातील इंदूर शहराने मिळवला आहे.

यंदा स्वच्छ सर्वेक्षणात 434 शहरांचा सहभाग होता. स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या 50 पैकी 12 शहरं ही गुजरातमधली आहेत .
टॉप टेन स्वच्छ शहरं : 

इंदूर- मध्य प्रदेश
भोपाळ – मध्य प्रदेश
विशाखापट्टणम – आंध्र प्रदेश
सुरत- गुजरात
म्हैसूर- कर्नाटक
तिरुचिरापल्ली- तामिळनाडू
नवी दिल्ली –
नवी मुंबई – महाराष्ट्र
तिरूपती – आंध्र प्रदेश
बडोदा- गुजरात

स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील किती शहरं?

8 – नवी मुंबई

13- पुणे

29- मुंबई

56- शिर्डी

72- पिंपरी चिंचवड

76- चंद्रपूर

89- अंबरनाथ

115 – सोलापूर

116- ठाणे

124- धुळे

130- मीरा भाईंदर

137 – नागपूर

139- वसई-विरार

141 – इचलकरंजी

151 – नाशिक

157 – सातारा

158 – पुळगाव – बदलापूर

162 – जळगाव

170 – पनवेल

177 – कोल्हापूर

181 – नंदुरबार

183 – अहमदनगर

192 – नांदेड- वाघाला

207 – उल्हासनगर

219 – उस्मानाबाद

229 – परभणी

230- यवतमाळ

231 – अमरावती

234 – कल्याण-डोंबिवली

237- सांगली-मिरज-कुपवाड

239- मालेगाव

240 – उदगीर

287 – बार्शी

296 – अकोला

299- औरंगाबाद

३०२- बीड

311 – अचलपूर – अकोला

313 – वर्धा

318 – लातूर

343 – गोंदिया

355 – हिंगणघाट –

368 – जालना

392- भिवंडी निजामपूर

433 – भुसावळ

LEAVE A REPLY

*