स्मृती इराणी यांच्या पतीवर शाळेची जमीन लाटल्याचा आरोप

0

स्मृती इराणी यांचे पती झुबीन यांच्यावर मध्य प्रदेशमधील उमारिया जिल्ह्यातील एका शाळेची जमीन लाटल्याचा आरोप आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकाने केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, स्मृती इराणी यांनी सर्व आरोप फेटाळले असून त्यांनी उमारिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिषेक सिंग यांना पत्र लिहून निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती केली आहे.

 

LEAVE A REPLY

*