Type to search

जळगाव

स्टेट बँकेजवळून मोटारसायकल लांबविली

Share

जळगाव । शहरातील स्टेडीयम चौकातील मुख्य स्टेट बँकेच्या बाहेरुन जामनेर येथील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवून नेल्याची घटना दि.16 रोजी सकाळी घडली.

जामनेर येथील रहिवाशी असलेले गोवर्धन ओमकार महाजन हे दि.16 रोजी स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांची एमएच 19 सीए 6446 ही मोटारसायकल बँकेच्या बाहेर पार्कींगजवळ लावली होती. दरम्यान चोरट्यांनी ही मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!