सौदी अरबमध्ये लागलेल्या भीषण आगीत भारतीयांसह ११ विदेशी कामगार ठार

0

सौदी अरबमधील दक्षिणेकडील नाजरन शहरात खिडकी नसलेल्या घराला लागलेल्या भीषण आगीत भारतीयांसह ११ विदेशी कामगार ठार झाले असून, अन्य सहा जण जखमी झाले आहेत.

या घरात सर्व एकत्र राहायचे.

सौदी नागरी संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवा खेळती राहण्यासाठी या घराला खिडक्या नसल्याने धुरामुळे श्वास गुदमरून ११ जणांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

*