सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून प्रियांकाची वर्णी

0

सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून प्रियांकाच्या नावाची वर्णी लागली आहे.

या यादीत तिने बेवॉच स्टार ड्वेन जॉन्सन आणि ट्रिपल एक्स स्टार विन डिझेललाही मागे टाकले आहे.

परदेशातल्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रियांका फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब आणि गुगल प्लसवर सर्वाधिक सर्च केलेली व्यक्ती म्हणून प्रियांकाचे नाव अग्रणी आहे.

एम व्ही पिन्डेक्स या सोशल मीडिया अॅनालिटिक्स कंपनीने लोकप्रिय सेलिब्रिटींचा सोशल मीडियावर असणारा सक्रिय वावर यातून एक संशोधन केले होते.

तसेच एका आठवड्यात प्रत्येक सेलिब्रिटीला किती जणांनी फॉलो आणि सबस्क्राइब केले याचा एक तक्ता तयार केला.

LEAVE A REPLY

*