सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर; जाणून घ्या निकाल कुठे ,कसा बघायचा?

0

सीबीएसईकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (रविवारी) जाहीर झाला.

गेल्या वर्षीनुसार यंदाही सीबीएसईने सकाळी १० वाजता निकाल जाहीर केला.

निकाल कुठे बघायचा? :
www.results.nic.in

www.cbseresults.nic.in

www.cbse.nic.in या तीन संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

निकाल कसा बघाल ?

  • बोर्डाने दिलेल्या संकेतस्थळावर जा.
  • संकेतस्थळावर १२ वीच्या रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा सीट नंबर, स्कूल नंबर आणि सेंटर नंबर टाका.
  • तुमचा निकाल बघून प्रिंटआऊट काढा.

 

LEAVE A REPLY

*