सिन्नर तालुक्यातील खडांगळीत बिबट्या जेरबंद

0

सिन्नर : तालुक्यातील खडांगळी येथे मक्याच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात मध्यराती बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

येथे अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी वनविभागाकडून दतात्रय निवृत्ती कोकाटे यांच्या मक्याच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता.

अखेर आज पिंजरा जेरबंद करण्यात यश आले. वनविभागाला घटनेबाबत माहिती देण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे.

LEAVE A REPLY

*