सिन्नरला सापडले बेवारस बालक; ओळख पटल्यास पोलिसांशी करा संपर्क

0

सिन्नर, ता. २५ : आज सकाळी साडेअकराच्या सुमारास सिन्नर बसस्थानक परिसरात १ वर्षाचा बेवारस मुलगा सापडला.

दिवसभर त्याचा पोलिसांनी सांभाळ केल्यानंतर सायंकाळी नाशिकच्या बालगृहात त्याची रवानगी करण्यात आली.

या मुलाला त्याच्या आईवडिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि सिन्नर पोलिस स्टेशनला ०२५५१ २२००३३ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

WhatsApp Image 2017-03-25 at 19.21.35

LEAVE A REPLY

*