‘साहो’मध्ये प्रभाससोबत महेश मांजरेकर झळकणार?

0

‘साहो’ चित्रपटाविषयी आता नवीन माहिती समोर आली आहे.

नवीन माहितीनुसार प्रभासची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘साहो’ या चित्रपटात चंकी पांडे आणि जॅकी श्रॉफ यांच्यामागोमाग आता मराठमोळे अभिनेते महेश मांजरेकरही झळकणार असल्याचं म्हटलं जातंय.

हिंदी- मराठी चित्रपसृष्टतील काही प्रसिद्ध चेहऱ्यांच्या नावांसोबतच या चित्रपटामध्ये मल्ल्याळम चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेता मोहनलाल आणि अरुण विजयसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय.

LEAVE A REPLY

*