सापुतारा-नाशिक महामार्गावर वाहनांची तपासणी

0

नाशिक : राज्याला जोडणाऱ्या सीमाभागात सुरक्षिततेचे प्रश्न नेहमीच उभे राहतात. त्यामुळे गुजरात मधून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम सध्या नाशिक ग्रामीण वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.

यावेळी संशयित वाहन तसेच वाहनांचे कागदपत्रे यांची सखोल तपासणी केली जात आहे. रीतसर दंडदेखील काही वाहनांना आकारला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी या परिसरातून नियमित पोलिसांची पेट्रोलिंग सुरु असते.

LEAVE A REPLY

*