Type to search

जळगाव

सातवी आर्थिक गणनेचे काम तात्काळ पूर्ण करा – गाडीलकर

Share

जळगाव । आर्थिक गणनेचे काम तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच अन्य तालुका पातळीवरील अधिकार्‍यांच्या आणि गाव पातळीवर मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांशी समन्वय ठेवून त्यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात यावे, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी जिल्हाधिकारी सभागृहात झालेल्या सातवी आर्थिक गणना वर्ष 2019-2020 च्या जिल्हास्तरीय समन्वय समिती सभेत केले.

जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, उपस्थित होते. आर्थिक गणनेच्या कामात गाव ते जिल्हा पातळीपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून सर्वातोपरी सहकार्य केले जाईल,असेही त्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!