सातपूरला तरूणाचा दगडाने ठेचून खुन

0

सातपूर : नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार सातपूरला एका तरूणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळतात डीसीपी झेंडे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेत तपासाला गती दिली आहे.

खून झालेल्या तरुणाचे नाव समजू शकलेले नाही. दरम्यान, डाँगस्काँडला पाचारण करण्यात आले असून पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

*