सलमान पुन्हा एकदा उतणार आखाड्यात!

0

छोट्या पडद्यावर सलमान गामा पहेलवानची कथा घेऊन येतो आहे.

अर्थात सलमान गामा पहेलवान बनणार नाही तर यावेळी सलमानचा भाऊ सोहेल खान या भूमिकेत दिसणार आहे.

सलमानच्या बॅनरखाली बनणा-या टीव्ही सीरिजमध्ये सोहेल खान गामा पहेलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या सीरिजचा एक पायलट एपिसोड तयार झाला असून तो एका बड्या चॅनलच्या सुपूर्द करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*