सलमान खानच्या घरासमोरील शौचालय हटवण्याचे महापौरांचे आदेश

0

शौचालय हटवण्याच्या मुद्द्यावर वहिदा रेहमान, सलमान खानचे वडिल सलिम खान यांनी आज महापौरांची भेट घेतली.

महापौर महाडेश्वरांनी वांद्रेतील स्थानिक रहिवाशांचे मुद्दे ऐकुन घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरुन हे शैाचालय हटवण्याबाबत सूचना दिल्या.

हे शौचालय नियमबाह्य रितीनं उभारले असल्याने ते हटवण्यात यावे अशी सूचना महापौरांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*