‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर 45 टक्के घुसखोरीकमी झाली : गृहमंत्री

0
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘सर्जिकल स्ट्राईक्स झाल्यानंतर पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी 45 टक्के कमी झाली आहे.

राजनाथ सिंह म्हणाले, “आम्ही लोकांना सुरक्षितता प्रदान करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. जम्मू-कश्मिरच्या परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे.
आम्हाला जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. तसेच आम्ही तेथील परिस्थिती पूर्णपणे सामान्य करण्यात नक्कीच यशस्वी ठरणार आहोत.”
“देशात मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असतानाही इसिस आपले पाय रोवू शकला नाही.”
“आम्ही जवळपास 90 इसिस समर्थकांना पकडण्यात सुद्धा यशस्वी ठरलो.”

LEAVE A REPLY

*