‘समृध्दी’ विरोधात उभारणार संघर्ष ; किसानसभेतर्फे जनजागरण यात्रा

0

नाशिक  : नागपुर मुुंबई या 719 किलोमीटरच्या समृध्दी एक्सप्रेस वे साठी शासनाने जमीन भुसंचयन प्रक्रिया सुरू केली आहे.

नाशिक जिल्हयातून इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातून हा मार्ग जात असून या महामार्गाला येथील शेतकरयांनी प्रखर विरोध दर्शवला असून याविरोधात लढा तीव्र करण्यासाठी आता बाधित शेतकरी सरसावले आहे. याच लढयाचा एक भाग म्हणून 3 मार्च ते 6 मार्च सत्यशोधन जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

शासनाने सक्तीने जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशाराही यावेळी किसानसभेतर्फे देण्यात आला.

LEAVE A REPLY

*