सबीर खान करणार ‘दबंग-3’ दिग्दर्शन

0

मुन्ना मायकलनंतर सबीर खान दबंग-3 चे दिग्दर्शन करणार आहे.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेबरोबर बोलताना सबीर म्हणाला,  हो मी दबंग 3 दिग्दर्शन करण्याचा प्लॉन करतो आहे. पण अजून काही कागद पत्रांवर सही करणे बाकी आहेत. मी खूप खूश आहे की दबंग 3च्या दिग्दर्शनासाठी माझी निवड करण्यात आली.

सबीर खानने आपल्या करिअरची सुरुवात कमबख्त इश्क या चित्रपटातून केली आहे.

यात अक्षय कुमार आणि करिना कपूर यांची मुख्य भूमिका होती. यानंतर त्यांने हीरोपंती, बागी आणि आता मुन्ना मायकल सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

दबंग, दबंग 2चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते.

LEAVE A REPLY

*