सनी लिआॅनचे विमान क्रॅश होता होता वाचले…

0

पॉर्नस्टार, बॉलीवूड अभिनेत्री सनी लिआॅनी आज लातूरमध्ये एका खाजगी जिमच्या उद्घाटनासाठी दाखल झाली होती.

जिमचे उद्घाटन करून सनी लिआॅन खासगी विमानाने मुंबईकडे रवाना होत. असताना लातूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने हवामानात बदल झाला.

याबदलत्या हवामानामुळे त्यांचे विमान क्रॅश होताना थोडक्यात बचावले. असी माहिती सनीने   टि्वटरवर व्हिडिओ ट्वीट करून दिली आहे.

या व्हिडिओ मध्ये सनी,  देवाचे आभार मानत आहे. आमचे विमान क्रॅश होणार होतं. पण सुदैवाने या अपघातातून आम्ही बचावलो. तसेच व्हिडिओत तिच्यासोबत पती डॅनियल वेबर आणि इतर सहकारी दिसत आहेत.

LEAVE A REPLY

*