सनीचा लॉस एंजिलीस येथील नवा आशियाना

0
सनी लिओनी आणि डेनियल वीबरने नुकताच लॉस एंजिलीस येथे 5BHK चा लक्झरीअस बंगला खरेदी केला आहे. सनीचा हा बंगला शेर्मन ओक्स येथे आहे जिथे अनेक हॉलिवूड सेलिब्रेटींचे वास्तव्य आहे. नुकतेच या बंगल्याचे फोटो सनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सनीचे हे नवे घर फारच सुंदर दिसत आहे. सनी आणि डॅनिअल लवकरच येथे शिफ्ट होणार आहेत. या घराला सजविण्यासाठी दोघांनी नेपाळ, इटली आणि स्पेन येथून
सनीने हा बंगला तिच्या 36 व्या वाढदिवसाला खरेदी केला आहे. डॅनिअल आणि सनी बऱ्याच दिवसांपासून घर खरेदी करायचे होते पण आता ते शक्य झाले.
सनीचे नवे घर एक एकरमग्ये पसरलेले आहे. सनीचा हा बंगला हॉलिवूड साईनपासून केवळ 5 मिनिटे अंतरावर आहे.
सनीचे हे घर 5 बेडरुमचे आहे. त्यात होम थिएटर, स्वीमिंग पूल, आउटडोर डायनिंग एरीया आणि मोठे गार्डन आहे.
सनी आणि डॅनिअलने घरासाठी गणपतीची मुर्ती खरेदी केली आहे. सर्वात पहिले घरात या मुर्तीची स्थापना होणार आहे.

LEAVE A REPLY

*