सदाभाऊंची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

0
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मागील काही काळापासून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांच्यातील मतभेद सातत्याने समोर येत होते.
सदाभाऊंविरोधातील तक्रारींबाबत स्वाभिमानीने पक्षांतर्गत चार सदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी याबाबत पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सदाभाऊंच्या हकालपट्टीची घोषणा केली.
त्यातच खोत हे भाजपच्या वाटेवर असल्याचेही सांगण्यात येत होते.

LEAVE A REPLY

*