सटाण्यात मोटारसायकल अपघातात १ ठार

0

सटाणा : तालुक्यातील दोधेश्वर मंदिर परिसरात मध्यरात्री झालेल्या मोटरसायकल अपघातात कोटबेल ता बागलाण येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला.

नीलेश मंसाराम शिंदे (वय २७) असे या युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती कोटबेल पोलिस पाटिल समाधान देवकर यांनी दिली.

सटाणा पोलिस ठाण्यात अपघाती अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

LEAVE A REPLY

*