सई आणि जितेंद्र पुन्हा एकत्र दिसणार?

0

पुणे ५२ आणि बाजी या सिनेमांनंतर आता निखील महाजन प्रेक्षकांसाठी एक वेगळी कथा घेऊन येत आहे.

त्याने त्याच्या नव्या सिनेमासाठी कलाकारांची जुळवाजुळव करायलाही सुरूवात केली आहे.

निखीलच्या या नवीन सिनेमात सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी ही जोडी पाहता येणार आहे.

या सिनेमाची घोषणा जरी झाली असली तरी अजून या सिनेमाचे नाव निश्चित झालेले नाही.

सई आणि जितेंद्रने याआधी ‘दुनियादारी’ या सिनेमातून काम केले आहे. पण यावेळी ते पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत.

LEAVE A REPLY

*